एक्स्प्लोर
Bailgadi sharayat : बैलगाडी शर्यतीवरील बंदी मागे घेण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनकडून स्वागत
बैलगाडी शर्यतीवरील बंदी मागे घेण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वागत केलंय. बळीराजाचं सर्जा-राजावरील प्रेमच जिंकलं असं मुख्यमंत्र्यांनी म्हणटलंय. तर चिवट लढा देणाऱ्या पशूप्रेमींचं अभिनंदन अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलीये. बैलगाडी शर्यतीत कोणताही गैरप्रकार आणि पशूधनाचा कदापीही छळ होऊ नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय.
Tags :
Maharashtra News Maharashtra Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News CM मुंबई महाराष्ट्र मुख्यमंत्री ताज्या बातम्या Race शर्यत Bullock Cart ताज्या बातम्या Abp Maza Live मुंबई महाराष्ट्र बैलगाडी Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tvमहाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















