एक्स्प्लोर
Thackeray Group replaces Balasaheb Photo : बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो ऐवजी आता 'हाच' फोटो वापरणार
Thackeray Group replaces Balasaheb Photo : बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो ऐवजी आता 'हाच' फोटो वापरणार. आज (2 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Naga) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक मंडळ मैदानवर ही सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या तणावग्रस्त वातावरणानंतर महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा होत आहे. त्यामुळं या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलंय.
आणखी पाहा























