एक्स्प्लोर
Sambhajinagar : कृषीमंत्र्यांच्या तालुक्याला अवकाळी नुकसानीतून वगळलं, पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान
सतत तीन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढलेल्या सोयगाव तालुक्याचा नुकसानीचा प्राथमिक अहवाल शून्य टक्के नुकसान झाल्याचा कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे. सोयगाव तालुक्यात रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र कृषी विभागाने दिलेल्या अहवालात शून्य टक्के नुकसान असल्याचे नमूद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर देखील आता पाणी फिरले आहे.
आणखी पाहा























