एक्स्प्लोर
Sambhajinagar 4 Drowned : गोदावरीत अंघोळीला गेलेले चौघे दगावले, शोध सुरु
Sambhajinagar 4 Drowned : गोदावरीत अंघोळीला गेलेले चौघे दगावले, शोध सुरु
छत्रपती संभाजीनगर - अहमदनगर रोडवरील कायगाव टोका प्रवरा संगम गोदावरी नदीत चार जण बुडाले. वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील चार तरुण मढीच्या यात्रेसाठी निघाले होते. गोदावरी नदीत अंघोळीसाठी उतरले. सुरुवातीला दोन जण बुडाले त्यांना वाचवण्यासाठी दोघे गेले तेही बुडालेत. चारही तरुणांचा शोध सुरू आहे.
आणखी पाहा























