एक्स्प्लोर
Bhimashankar Temple : घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी अलोट गर्दी, श्रावणी सोमवारनिमित्त मंदिर सजलं
भीमाशंकरमधून आता आपण आलोय मराठवाड्यात. छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिर श्रावणी सोमवारच्या निमित्तानं सजून गेलंय. बारा ज्योतीर्लिंगांपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर. त्यामुळे शिवशंभोंच्या दर्शनासाठी भाविकांचा अलोट उत्साह दिसून येतोय. पहाटे गाभाऱ्यात पूजा केल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं. पहाटेपासूनच भाविक बेल-फूलं वाहूूून तसेच दुग्धाभिषेक करून शिवशंकराचं दर्शन घेत आहेत.
आणखी पाहा























