एक्स्प्लोर
Fake Kidnapping Special Report : क्राईम शो पाहून अपहराणाची आयडीया; शाळेला दांडी, अपहरणाचा बनाव
पालकांनी रागावू नये म्हणून तयार केली अपहरणाची कहाणी. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने उघड झाली खरी कहाणी. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लहुजी नगर परिसरातील घटना, 11 वर्षीय मुलगा 28 जुलैला शाळेत गेला नाही आणि यासाठी पालक ओरडू नये म्हणून त्याने पालकांना महिंद्रा पिक अप गाडीने आलेल्या काही लोकांनी त्याचे अपहरण केल्याची कहाणी ऐकवली. मात्र सर्व पुरावे तपासल्यावर हा बनाव असल्याचे पोलिसांनी उघडकीस आले. टीव्ही वरचे क्राईम शो पाहून मुलाला ही आयडिया आल्याचा पोलिसांना संशय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























