एक्स्प्लोर
chandrapur Rain Alert : चंद्रपुरातसुद्धा जोरदार पाऊस सुरु, 9 तासांत 260 मिमी पावसाची नोंद
चंद्रपुरातसुद्धा जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या 9 तासांत 260 मिमी पावसाची नोंद झालीय. यापूर्वी २००६ मध्ये २३० मिमी पावसाची नोंद झाली होती. तर काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर काही भागांमध्ये देखील सर्वत्र पाणीच पाणी सचलंय.
आणखी पाहा























