एक्स्प्लोर
Advertisement
Tadoba Andhari व्याघ्र प्रकल्पाला गंडा, सफारी करणाऱ्या एजन्सीच्या विरोधात गुन्हा Chandrapur
चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सफारी बुकिंग करणाऱ्या एजन्सीने सुमारे १२ कोटी १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचं उघड झालंय. या प्रकरणी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन या सफारी बुकिंग करणाऱ्या एजन्सी विरोधात गुन्हे दाखल कऱण्यात आलेत. करारनाम्यानुसार ३ वर्षांत एकूण 22 कोटी 80 लाख 67 हजार देय रकमेपैकी केवळ 10 कोटी 65 लाखांचा भरणा या एजन्सीने केला. तर उर्वरित १२ कोटी १५ लाखांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग झालेला नाही. त्यामुळे एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय.
चंद्रपूर
Chandrapur Crime News : चंद्रपूर अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी, संबंधित शाळेच्या संचालकावर गुन्हा
Chandrapur : 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार
Chandrapur Mashal Morcha : महिला अत्याचाराविरोधात 'मिड नाईट मशाल मार्च', Pratibha Dhanorkar सहभागी
Chandrapur News : 17 वर्षाच्या विद्यार्थिनीचा दोन शिक्षकांकडून विनयभंग, चंद्रपुरातील घटना ABP Majha
Neet Exam Chandrapur : नीटमध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात चंद्रपुरात हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement