एक्स्प्लोर
Chandrapur : बदलीनंतर अधिकारी बाळासाहेब खाडेंनी कार्यालयातील खुर्ची,टेबल, एसी,पडदे,लाईट्स नेले काढून
चंद्रपुरातील पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडेंची खमंग चर्चा झाली. बदली झाल्यानंतर पदभार सोडताना कार्यालयातील खुर्ची, टेबल, एसी, पडदे आणि लाईट्सही काढून नेले. एवढंच नव्हे तर टॉयलेटचं दारही काढून नेलं
आणखी पाहा























