एक्स्प्लोर
Chandrapur Rain : हैद्राबादला जाणारी बस पुरात अडकली, 35 जणांची सुटका ABP Majha
चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले वाहू लागलेत.. अशातच नाल्यावरील पूल ओलांडताना एक ऑटो प्रवाशांसह वाहून गेला. त्यावेळी लष्करातील एक जवान याच प्रवाशांसाठी देवदूत बनून धावून आला. आपल्या जिवाची बाजी लावत भर पावसात या जवानाने पाच प्रवाशांचे प्राण वाचवले.... निखील काळे असं या जवानाचे नाव आहे. विशेष म्हणजे निखील काळे महिन्याभराच्या सुट्टीवर गावात आलेत. देशासाठी सीमेवर लढणाऱ्या या जवानाने रजेवर असतानाही आपलं कर्तव्य बजावलं....
आणखी पाहा























