एक्स्प्लोर
Shegaon Temple : शेगावमधील आनंद सागर अध्यात्मिक केंद्र भक्तांसाठी सुरू : ABP Majha
बुलढाण्यातल्या शेगावमधील आनंद सागर अध्यात्मिक केंद्र आजपासून भक्तांसाठी सुरू झालंय.. ... आनंद सागर सुरू झाल्याने या ठिकाणी भक्तांची आणि आध्यात्मिक अनुभूती घेणाऱ्यांची रेलचेल असणार आहे... सध्या आनंद सागरमधील फक्त आध्यात्मिक केंद्र सुरु होत आहे... पुढील काळात टप्प्याटप्प्याने भाविकांसाठी इतरही का ही सोयी सुविधा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.....त्यामुळे आता संत गजानन महाराज भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे.....!
आणखी पाहा























