एक्स्प्लोर
Sanjay Gaikwad: अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील माझ्या विकासकामांची कॉपी करतात - संजय गायकवाड
Sanjay Gaikwad: अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील माझ्या विकासकामांची कॉपी करतात - संजय गायकवाड मंत्री अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील माझी कॉपी करतात,बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड यांचा अजब दावा, ज्याप्रमाणं मी बुलढाण्याचा विकास करतोय, तसाच विकास ते त्यांच्या मतदारसंघात करतात, त्यासाठी ते बुलढाण्यात येऊन जातात, आमदार गायकवाड यांचा दावा.
आणखी पाहा























