एक्स्प्लोर
Nafed Harbhara kharedi : नाफेडची हरभरा खरेदी केंद्र वादाच्या भोवऱ्यात
सध्या बुलढाण्यात नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेत.. मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी न करता शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर व्यापाऱ्यांचा हरभरा खरेदी केल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलाय.. अनेक हरभरा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा हरभरा हा निकृष्ट दर्जाचा दाखवून तो खरेदी केला जात नसल्याची तक्रार शेतकरी करतायत. त्यामुळे नाफेडची हरभरा खरेदी केंद्र ही आता वादाच्या भोवऱ्यात सापडलीये,.यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
बुलढाणा
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Buldhana Bus Driver Drunk : मद्यधुंद बस चालकांचा खामगाव बसस्थानकात धिंगाणा!
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Dada Bhuse Buldhana School : शिक्षणमंत्री भुसेंच्या येण्याआधी विद्यार्थ्यांना शाळेनं लावलं कामाला
Rajendra Shingne Home Blast : राजेंद्र शिंगणे यांच्या बंगल्यामुळे स्फोट, किचनमधील साहित्य जळून खाक
आणखी पाहा





















