एक्स्प्लोर
Eknath Shinde Phone call : बुलढाण्यातले त्रस्त शेतकरी उद्धवराजे नागरेंचा एकनाथ शिंदेंना फोन
Eknath Shinde Phone call : मुख्यमंत्र्यांचे अनेक फोनकॉल सोशल मीडियात गेले काही दिवस व्हायरल होतायत.. अशातच मुख्यमंत्र्यांना आलेल्या अशाच एका फोनकॉलची सध्या जोरदार चर्चा आहे.. कारण मुख्यमंत्र्यांना हा कॉल केलाय.. बुलढाण्यातले त्रस्त शेतकरी उद्धवराजे नागरे...बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातल्या बायगावचे हे शेतकरी असून शेताचं नुकसान करणाऱ्या नीलगाईंचा बंदोबस्त करावा असं गाऱ्हाणं मांडायला उद्धवराजेंनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन केलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक























