एक्स्प्लोर
Buldhana MNS Protest : अमडापूर टोल नाक्यावर मनसेचं आंदोलन, राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक
बुलढाणा जिल्ह्यात सर्वच टोल नाक्यांवर चार चाकी वाहनांकडून टोल वसूल केला जातोय... याविरोधात जालना खामगाव मार्गावरील अमडापूर टोल नाक्यावर मनसे कार्यकर्ते आंदोलन केलं. तसंच आता या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसंच कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.
बुलढाणा
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Dada Bhuse Buldhana School : शिक्षणमंत्री भुसेंच्या येण्याआधी विद्यार्थ्यांना शाळेनं लावलं कामाला
Rajendra Shingne Home Blast : राजेंद्र शिंगणे यांच्या बंगल्यामुळे स्फोट, किचनमधील साहित्य जळून खाक
Buldhana Crime News | बुलढाण्यात नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 24 वर्षीय आरोपीला अटक
Eknath Shinde Buldhana | कार्यकत्यांचे आभार मानण्यासाठी आज बुलढाण्यात एकनाथ शिंदेंची आभार यात्रा
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















