एक्स्प्लोर
Buldhana : बुलढाण्यात व्यापाऱ्याकडून शिवीगाळ अन् पैशांची मागणी, महिला उपसरपंचानं दिला चोप
बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातल्या भालेगावच्या महिला उपसरपंच आणि सदस्य अनिता काळेंनी शिवीगाळ करुन पैसे मागणाऱ्या व्यक्तीला चपलेने चोप दिलाय. संतोष चांदणे असं मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे.. या व्यक्तीने ग्रामपंयाचत सदस्यांविरोधात अतिक्रमणाची तक्रार केली आणि हे प्रकरण आपापसात मिटवण्यासाठी १ लाखांची मागणी केली होती.. पैसे न दिल्याने शिविगाळ केल्याने महिला उपसरपंच आणि सदस्यांनी त्याला मारहाण केलीये. हा संपुर्ण प्रकार बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात घडलाय.
आणखी पाहा























