एक्स्प्लोर
Buldhana Fight : शिवसेना - एकनाथ शिंदे गटाचा राडा, सत्कार समारंभात कार्यकर्ते भिडले
बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड यांनी अजित पवारांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.आमदारांनी फक्त मार खाऊन घ्याचा का?, आत्मरक्षण करणे हा काय गुन्हा आहे? असा सवाल अजित पवारांना केलाय. सत्तेत आले म्हणून दादागिरी सुरू असल्याची टीका काल अजित पवारांनी केली होती.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















