एक्स्प्लोर
Buldhana : ओवैसींच्या भाषणादरम्यान औरंगजेबाच्या घोषणाबाजी, सालीपुरात तणाव, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
बुलढाण्यामध्ये खासदार ओवैसींच्या भाषणादरम्यान औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.... जब तक सूरज चांद रहेगा औरंगजेब तेरा नाम रहेगा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला... दरम्यान सभेनंतर कार्यकर्त्यांनी सालीपुरा भागातही घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचं वातावरण होतं... दरम्यान सालीपुरा भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















