एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Buldana Expressway Bus Accident:विदर्भ ट्रव्हलच्या बसचा अपघात कसा झाला?ग्रामस्थ तात्काळ मदतीला धावले
नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झालाय. या बसमधील २५ जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर ८ प्रवासी सुखरूप आहेत. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. अपघात समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा गावाजवळ झालाय. नागपूरहून निघालेली ही बस रात्री साडे नऊ वाजता यवतमाळहून पुण्याकडे निघाली होती. मध्यरात्री दीड वाजता हा अपघात झाला. बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली, त्यानंतर रस्ता दुभाजकाला धडकली आणि उलटली. त्यानंतर लगेचच बसने पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने कोणालाही बाहेर येता आलं नाही. तरीही काही प्रवासी बसची काच फोडून बाहेर आल्याने वाचले. जखमींवर सिंदखेडराजामधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधील बहुंताश प्रवासी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे होते.
बुलढाणा
Buldhana Jalgaon Jamod : जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव
Sanjay Gaikwad vs Congress : बेताल संजय गायकवाड यांच्यावर काँग्रेसचे नेते तुटून पडले ABP MAJHA
Buldhana Doctor Help : गोमाल गावात जाऊन शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणारा देवदूत 'एबीपी माझा' वर
Buldhana : बुलढाण्याच्या चिखलीतील पाणंद रस्त्यात 56 कोटींचा भ्रष्टाचार
Buldhana Rain : बुलढाण्यात नदीला पूर , इन्होवा कार पावसाच्या पाण्यात गेली वाहून
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
जॅाब माझा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement