एक्स्प्लोर
Avinash Jadhav : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा पोलिसांवर दबाव, ताफा अडवल्यानंतर मनसेचा आरोप ABP Majha
शेगावमध्ये होणारी राहुल गांधी यांची सभा उधळण्याचा इशारा मनसेने दिलाय.. त्यासाठी मनसे नेते, कार्यकर्ते शेगावकडे रवाना झाले.. मात्र शेगावला जाण्याआधी मनसे नेत्यांची पोलिसांनी धरपकड सुरु केलीय. मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासह मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.. पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी सभा उधळणारच असा इशारा मनसे नेत्यांनी दिलाय..
आणखी पाहा























