एक्स्प्लोर
Buldhana 12th Paper Leaked : बुलढण्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा
बुलढाण्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा.. परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच पेपर फुटला.. संपूर्ण माहिती घेतल्यावर बोर्डाकडून प्रकरणावर प्रतिक्रिया येणार..
आणखी पाहा






















