एक्स्प्लोर
BMC : भाजप नगरसेवकांची कोर्टात याचिका ABP MAJHA
मुंबई महापालिकेच्या वॉर्डची संख्या वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय. भाजप नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. जनगणनेच्या आधारावर वॉर्डची संख्या वाढवण्याच्या
निर्णयाला भाजपनं विरोध केलाय. त्यावर संबंधितांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. या प्रकरणी आता पुढची सुनावणी २२ डिसेंबरला होणार आहे.
बुलढाणा
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















