एक्स्प्लोर
Bhandara : भंडारा आणि गोंदीयात धान उत्पादक शेतकरी अडचणीत, 115 केंद्रांवरील खरेदीची प्रक्रिया ठप्प
भंडारा आणि गोंदीया भागातले धान उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत... कारण शासकीय धान केंद्रावर धान खरेदी करण्याची मुदत 31 जानेवारीला संपल्यानं धान खरेदीचे पोर्टल्स बंद झालेत.त्यामुळे . भंडाऱ्यानंतर आता गोंदिया जिल्ह्यातील 115 धान खरेदी केंद्रांवरील खरेदीची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झालीय. धान खरेदी बंद झाल्यानं हजारो शेतकरी अडचणीत आलेत. धान खरेदीच नसल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान आहे...
आणखी पाहा


















