एक्स्प्लोर
Bhandara Family Missing : भंडाऱ्यात चार जणांचं एक आदिवासी कुटुंब मागील 17 दिवसांपासून बेपत्ता
भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील सिरेगाव टोला येथील चार जणांचं एक आदिवासी कुटुंब मागील 17 दिवसांपासून बेपत्ता आहे.. अशोक पंधरे हे पत्नी आणि दोन मुलांसह बेपत्ता आहेत... पंधरे यांच्या पत्नीचा वडिलोपार्जित जमिनीवरून बहिणीशी वाद सुरु आहे... त्यावरून पंधरे कुटुंबाने १३ मार्चला आत्मदहनाचा इशारा दिला होता... मार्च ७ मार्चपासूनच हे कुटुंब बेपत्ता असल्याचं समोर आलंय... याप्रकरणात तक्रार करुनही पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप पंधरे यांच्या नातेवाईकांनी केला...
आणखी पाहा


















