एक्स्प्लोर
Bhandara Dhan : भंडाऱ्यात धान विक्री केंद्रांवरील सर्व्हर डाऊन
Bhandara Dhan : भंडाऱ्यात धान विक्री केंद्रांवरील सर्व्हर डाऊन भंडाऱ्यात धान विक्री केंद्रांवरील सर्व्हर डाऊनमुळं शेतकरी मेटाकुटीस, शेतकऱ्यांच्या धान विक्री केंद्रावर चकरा. धान उत्पादक भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन केलेलं धान विक्री करताना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी पणन महामंडळाच्या वतीनं धान खरेदी केंद्र सुरू झालेत.. मात्र, आता प्रत्यक्षात धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना धान मोजण्याची वेळ आलीय.धान खरेदीसाठी आता या शेतकऱ्यांना तांत्रिक कामाला सामोरं जावं लागतंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
अमरावती


















