एक्स्प्लोर
Pankaja Munde यांचा थेट स्कूल बसमध्ये बसून शाळकरी मुलांसोबत प्रवास - ABP Majha Beed
भाजप नेत्या पंकजा मुंडे शालेय विद्यार्थ्यांमध्ये रमलेल्याचं दिसून आलं. त्यांनी आज स्कूल बसने विद्यार्थ्यांसोबत प्रवास केला. पंकजा मुंडेंना पाहताच विद्यार्थ्यांनी हातवारे केले. मग पंकजा मुंडेंनी आपली गाडी बाजूला घेत स्कूल बसमध्ये जाऊन बसल्या. या प्रवासात त्यांनी मुलांसोबत गप्पा मारल्या आणि त्यांना चॉकलेटही दिलं. प्रत्येक मुलांची चौकशी करत त्यांचा उत्साह वाढवला.
आणखी पाहा























