एक्स्प्लोर
Advertisement
Pankaja Munde : मी जनतेच्या मनता असेन तर मोदीजीही माझं राजकारण संपवू शकत नाहीत
बीड : मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) देखील हरवू शकत नाहीत असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडमधील अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यामित्ताने समाजातील "बुद्धिजिवी लोकांसोबत संवाद" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय.
बीड
Pankaja Munde Fugadi Beed : पंकजा मुंडेंनी लुटला फुगडी खेळण्याचा आनंद
Pankaja Munde Full Speech : सर्व वैभव असताना मी वैराग्यासारखी वागते..पंकजा मुंडेंचं भावनिक भाषण
Pankaja Munde Beed : प्रीतम मुंडेंसाठी उमेदवारी मागितली : पंकजा मुंडे ABP Majha
Beed Unseasonal Rain : बीडमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान
Beed Rain : बीडमध्ये अवकाळी पाऊस, टरबुज उत्पादक शेतकऱ्याचं तीन लाखांहून अधिकचं नुकसान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
आयपीएल
आयपीएल
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement