एक्स्प्लोर
Pankaja Munde Beed : बीडमध्ये पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत
Pankaja Munde Beed : बीडमध्ये पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच परळीत दाखल झाल्यात.. यावेळी पंकजा मुंडेंचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. यावेळी धनंजय मुंडेही उपस्थित होते.. पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर जाऊन दर्शनही घेतलंय.. पहिल्यांदाच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर एकत्र गेलेत.. या स्वागतोत्सवात भावा-बहिणीचा एकोपा पहायला मिळालाय. तर बंजारा बांधवांनी बंजारा समाजातील महिलांचं पारंपारिक वस्त्र देऊन पंकजा मुंडेंचं स्वागत केलंय.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















