एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Gahininath Gad : मुंडे भगिनींच्या बालेकिल्ल्यावर फडणवीसांचं विशेष लक्ष?
Devendra Fadnavis Gahininath Gad : मुंडे भगिनींच्या बालेकिल्ल्यावर फडणवीसांचं विशेष लक्ष?
पंकजा मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या बीडवर देवेंद्र फडणवीसांनी विशेष लक्ष केंद्रीय केलंय का याची राजकीय गोटात चर्चा सुरु झालीय.. अर्थात त्यामागचं कारणही तसंच आहे.. १ जानेवारीनंतर उद्या म्हणजे १५ जानेवारीला देखील देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर आहेत.. गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. १ जानेवारीला विनायक मेटेंच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी फडणवीसांनी उपस्थिती लावली होती. मात्र मुंडे भगिनी या कार्यक्रमात न दिसल्यानं पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली होती.
बीड
Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासा
Manoj Jarange Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशारा
जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आले
Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!
Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement