एक्स्प्लोर
Beed Vitthal Mosaic Painting : तुळशीच्या मण्यांपासून साकारलं विठ्ठलाचं मोझॅक चित्र
बीडच्या देवळा येथील सचिन रेडे या युवकाने ४० हजार तुळशीच्या मण्यांपासून विठ्ठलाचे मोझॅक चित्र तयार केलं आहे. हे चित्र बनवण्यासाठी युवराजला ४ महिने कालावधी लागला असून या विठ्ठलाच्या मोझॅक चित्राची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. युवराज हा एका खाजगी बँकेत नोकरी करतो. नोकरी करत असताना त्याने आपली मोझॅक चित्र बनवण्याची आवड देखील जोपासलीय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























