एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Beed Krushi Utpanna Bazar Samiti Election : बीडमध्ये बाजार समित्यांच्या निवडणुकीत मुंडे बहिण-भाऊ आमनेसामने
ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय... १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान होतंय.. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आलीये... दरम्यान या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.. त्यामुळे आज या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजुने कौल टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे...बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना असा सामना होतोय.. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत... दरम्यान बीडमधून अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके
बीड
Beed: सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर! पुढच्या 7 पिढ्यांना बहिष्कार, जातपंचायतीचा निर्वाळा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion