एक्स्प्लोर
Beed Bank :श्रीमंतयोगी अर्बन निधी लिमिटेड बँकेकडून लोकांच्या ठेवी बुडाल्याचा आरोप,दोन संचालकांना अटक
बीड जिल्ह्यातल्या गेवराई शहरामध्ये असलेल्या श्रीमंतयोगी अर्बन निधी लिमिटेड बँकेकडून, ठेवीदारांची एक कोटींची फसवणूक केल्याची घटना घडलीये. या प्रकरणी बीड आर्थिक गुन्हे शाखेने दोन जणांना अटक केलीये. चंद्रकांत काळे आणि अजय कोकणे असं या अटक केलेल्या संचालकांचे नाव आहे. तर, अजित काळे असं या बँकेच्या चेअरमनच नाव आहे. त्याने अनेकांना नोकरीला लावतो असं सांगून बँकेमध्ये एक कोटींपेक्षा जास्त ठेव ठेवून घेतली होती. परंतु, ही बँक पूर्णपणे बुडाली आहे. मात्र, पैसे परत मिळत नसल्यानं ठेवीदारांनी पोलीस अधीक्षकांकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीये.
बीड
Dhananjay Deshmukh On Balaji Tandale CCTV : सरपंच हत्येतील आरोपींना बालाजी तांदळेने साहित्य पुरवले? खरेदीचा CCTV समोर, देशमुखांचा गंभीर आरोप
संतोष देशमुखांचे आरोपी फासावर जातील तेव्हाच समाज शांत होईल- सुरेश धस
Mahadev Munde Beed Case : महादेव मुंडेंच्या पत्नीची एबीपी माझावर EXCLUSIVE प्रतिक्रिया, काय केली मागणी?
Santosh Deshmukh Caseआम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख यांच्या पत्नीचं पंकजा यांच्याशी संभाषण
Dhananjay Deshmukh On Walmik Karad CCTV : नवा CCTV समोर आल्यानंतर धनंजय देशमुखांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रीडा
बॉलीवूड
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement