एक्स्प्लोर

Aabasaheb Patil Vinayak Mete : मराठा आरक्षणासाठी सरकार किता बळी घेणार? मेटेंच्या अपघाताची चौकशी करा

Vinayak Mete Accident News  : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete)  यांचं अपघाती निधन झालं आहे.  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. 
 
मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. 

बीड व्हिडीओ

Manoj Jarange Beed :मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचं बीडमध्ये जंगी स्वागत
Manoj Jarange Beed :मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचं बीडमध्ये जंगी स्वागत

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha : राज्यसभेतही भाजप बहुमतापासून दूर; विधेयके पास करताना घाम फुटण्याची चिन्हे; बहुमत न मिळाल्यास 4 विधेयके अडकणार!
राज्यसभेतही भाजप बहुमतापासून दूर; विधेयके पास करताना घाम फुटण्याची चिन्हे; बहुमत न मिळाल्यास 4 विधेयके अडकणार!
Raj Thackeray : महाराष्ट्रात राज ठाकरे वर्षानुवर्षे मागणी करत असताना तिकडं कर्नाटकातील काँग्रेस सरकारने थेट कायदाच केला!
महाराष्ट्रात राज ठाकरे वर्षानुवर्षे मागणी करत असताना तिकडं कर्नाटकातील काँग्रेस सरकारने थेट कायदाच केला!
Marathi Serial Updates : छोट्या पडद्यावर आणखी एक नवी मालिका, आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेअर केला फर्स्ट लूक
छोट्या पडद्यावर आणखी एक नवी मालिका, आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेअर केला फर्स्ट लूक
प्रतीक्षा संपली! शिवरायांची वाघनखं विशेष विमानानं उद्या महाराष्ट्रात येणार, 19 जुलैला भव्य सोहळा
प्रतीक्षा संपली! शिवरायांची वाघनखं विशेष विमानानं उद्या महाराष्ट्रात येणार, 19 जुलैला भव्य सोहळा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule PC | सरकारने खोलात जाऊन माहिती काढली पाहिजे, खेडकर प्रकरणांत सुळेंची प्रतिक्रियाPooja Khedkar Update : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रारLadki Bahin Yojana Money : बहि‍णींच्या खात्यात पैसे कधी येणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलंEknath Shinde On Ladka Bhau Yojana : मुख्यमंत्र्यांकडून 'लाडका भाऊ योजने'ची घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajya Sabha : राज्यसभेतही भाजप बहुमतापासून दूर; विधेयके पास करताना घाम फुटण्याची चिन्हे; बहुमत न मिळाल्यास 4 विधेयके अडकणार!
राज्यसभेतही भाजप बहुमतापासून दूर; विधेयके पास करताना घाम फुटण्याची चिन्हे; बहुमत न मिळाल्यास 4 विधेयके अडकणार!
Raj Thackeray : महाराष्ट्रात राज ठाकरे वर्षानुवर्षे मागणी करत असताना तिकडं कर्नाटकातील काँग्रेस सरकारने थेट कायदाच केला!
महाराष्ट्रात राज ठाकरे वर्षानुवर्षे मागणी करत असताना तिकडं कर्नाटकातील काँग्रेस सरकारने थेट कायदाच केला!
Marathi Serial Updates : छोट्या पडद्यावर आणखी एक नवी मालिका, आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेअर केला फर्स्ट लूक
छोट्या पडद्यावर आणखी एक नवी मालिका, आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेअर केला फर्स्ट लूक
प्रतीक्षा संपली! शिवरायांची वाघनखं विशेष विमानानं उद्या महाराष्ट्रात येणार, 19 जुलैला भव्य सोहळा
प्रतीक्षा संपली! शिवरायांची वाघनखं विशेष विमानानं उद्या महाराष्ट्रात येणार, 19 जुलैला भव्य सोहळा
समाजवादी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार? 19 जुलैला मुंबईत करणार शक्तिप्रदर्शन 
समाजवादी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार? 19 जुलैला मुंबईत करणार शक्तिप्रदर्शन 
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मनोरी गावाकडे मुंबई पालिकेचं दुर्लक्ष? रस्त्यांची अवस्था भीषण, स्थानिकांमध्ये नाराजी
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मनोरी गावाकडे मुंबई पालिकेचं दुर्लक्ष? रस्त्यांची अवस्था भीषण, स्थानिकांमध्ये नाराजी
Bigg Boss Marathi : मालिकांमधील कलाकारांची बिग बॉसच्या घरात होणार एन्ट्री? 'या' अभिनेत्यांच्या नावाची जोरदार रंगली चर्चा 
मालिकांमधील कलाकारांची बिग बॉसच्या घरात होणार एन्ट्री? 'या' अभिनेत्यांच्या नावाची जोरदार रंगली चर्चा 
Sharad Pawar: अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग; पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांचा शरद पवाराच्या पक्षात प्रवेश, वाचा नावांची यादी
अजितदादांच्या बालेकिल्ल्याला शरद पवारांनी लावला सुरूंग; पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांचा पक्षात प्रवेश, आगामी निवडणुकीत होणार मोठा फायदा
Embed widget