एक्स्प्लोर
Beed Monsoon Blessings! बीडमध्ये पावसामुळे धबधबे अन् हिरव्यागार डोंगररांगा,उजाड माळरानावर फुललं नंदनवन
बीड जिल्ह्यात मागच्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदा निसर्ग मुक्त पणे आपल्या रंगाची उधळण करतोय. धरणे ओव्हरफ्लो होतायत, नदी नाले ओढे भरून वाहतायत. निसर्गाने कात टाकली आहे. लोक मात्र लॉकडाऊन मुळे घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. निसर्गाच्या याच रंगाची ही उधळण तुम्ही बाहेर न प़ता घरी बसल्या पाहा, एबीपी माझा हा खास व्हिडीओ तुमच्यासाठी घेऊन आलाय, घ्या निसर्गाचा आनंद घरबसल्या!
महाराष्ट्र
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















