एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad : औरंगाबादमध्ये Love Jihad? मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून तरूणाला मारहाण ABP Majha
लव्ह जिहाद प्रकरणाचा एक वेगळा प्रकरण समोर आलंय... यात मुस्लिम मुलीचं एका हिंदू मुलासोबत प्रेम संबंध होतं.. आणि त्यातून लग्नापूर्वी मुलानं मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून मारहाण केल्याचा आरोप या पीडित तरुणानं केलाय... एवढंच नाही तर खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोरही मारहाण केल्याचा आरोप तरुणानं केलाय... इम्तियाज जलील यांच्या सुरक्षारक्षकानंही मारहाण केल्याचा आरोप केलाय.... यासगळ्याप्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळानं औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतलीय... या सगळ्या प्रकरणाची चौकशी करुन मुलाला न्याय देण्याची मागणी यावेळी भाजपनं केलीय...
औरंगाबाद
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha
SambhajiNagar Loksabha : वडिलांच्या प्रचारासाठी मुलं मैदानात, छत्रपती संभाजीनगरकर कोणाला कौल देणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement