एक्स्प्लोर
ED in Aurangabad : औरंगाबादमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ईडीची कारवाई, दोन मोठे व्यावसायिक रडारवर
औरंगाबादमध्ये दोन मोठ्या व्यावसायिकांच्या कार्यालयं आणि अन्य मालमत्तांवर छापे टाकून 54 जणांच्या पथकांनी कसून चौकशी केली. बिल्डर आणि बियाणं कंपनीशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्ता ईडीच्या निशाण्यावर आहेत.
आणखी पाहा























