एक्स्प्लोर
Sandipan Bhumre on Fake Baba : भोंदूबाबाच्या चौकशी आदेश दिले आहेत : संदीपान भुमरे
औरंगाबादमधल्या भोंदूबाबाचा माझानं पर्दाफाश केला आणि सरकारनंही त्याची दखल घेतली. या भोंदूबाबाच्या चौकशीचे आदेश मंत्री संदीपान भुमरे यांनी दिल्यानंतर पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. माझाच्या बातमीनंतर या मतदारसंघाचे आमदार आणि रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांनी त्याची तात्काळ दखल घेतली.... त्यानंतर एबीपी माझाशी बोलताना ते काय म्हणालेत पाहुयात......
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















