एक्स्प्लोर
Water Grid Project | काय आहे मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प? | ABP Majha
मराठवाड्याचा दुष्काळ हटवण्यासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. मराठवाड्यापेक्षा इस्रायलमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. मराठवाड्यातील मोठी 11 धरण पाईपलाईने जोडण्यात येणार आहे. मराठवाड्याला सध्या 18 टी.एम.सी. पाण्याची गरज आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























