एक्स्प्लोर
Aurangabad Accident : औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात
औरंगाबादच्या इसारवाडी फाट्याजवळील औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात. आई आणि मुलाचा जागीच मृत्यू. तर यात मृत महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे. एसटी बस आणि बैलगाडीचा अपघात. बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
धाराशिव
व्यापार-उद्योग























