एक्स्प्लोर
Aurangabad Crime | शिवसेना आमदार संजय शिरसाठांविरोधात गुन्हा, सेनेच्या माजी नगरसेवकाला मारहाण केल्याचा आरोप |
औरंगाबादमधील शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. टेंडर भरण्याच्या कारणावरून शिवसेनेचेच माजी नगरसेवक सुशील खेडकर यांना जबर मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
सातारा-देवळाई भागातील रस्त्याच्या कामाचं टेंडर भरण्याचा वाद शनिवारी उफाळून आला.त्यानंतर मारहाणीचा प्रकार झाल्याचा आरोप आहे. शिरसाट यांनी सांगूनही खेडकर यांनी टेंडर भरल्यामुळे वाद झालाय.
सातारा-देवळाई भागातील रस्त्याच्या कामाचं टेंडर भरण्याचा वाद शनिवारी उफाळून आला.त्यानंतर मारहाणीचा प्रकार झाल्याचा आरोप आहे. शिरसाट यांनी सांगूनही खेडकर यांनी टेंडर भरल्यामुळे वाद झालाय.
औरंगाबाद
Sambhaji Nagar : 13 हजार पगार, कोट्यवधींची लफडी; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप
VIDEO : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement