एक्स्प्लोर
Advertisement
Chhatrapati SambhajiNagar Fire : कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच घरातील 7 जणांचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar Fire : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे कपड्याचे दुकान छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला होते.
औरंगाबाद
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha
SambhajiNagar Loksabha : वडिलांच्या प्रचारासाठी मुलं मैदानात, छत्रपती संभाजीनगरकर कोणाला कौल देणार?
Sambhajinagar News : छ. संभाजीनगरमध्ये दोन दुचाकीस्वारांकडून दुकानावर दगडफेक ABP Majha
Sanjay Shirsath on Chandrakant Khaire : संजय शिरसाट यांनी दाखवला खैरेंचा 'तो' व्हिडिओ ABP Majha
Sambhajinagar-Nagpur helicopter Emergency Landing : नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
भारत
सांगली
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement