एक्स्प्लोर
Chandrakant Khaire : शिवसेनेवरील संकट दूर व्हावं, चंद्रकांत खैरेंचं कामाख्याकडे साकडं
शिवसेनेवरची सगळी अरिष्ट दूर व्हावं, सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेचा विजय व्हावा यासाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीला अभिषेक, पूजा, होम हवन केले.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















