एक्स्प्लोर
Aurangabad God Idol Robbery : शेंदूरवाद्यात सोळाव्या शतकातील पुरातन श्रीकृष्णाची मूर्ती चोरीला,
औरंगाबादमधील शेंदूरवादा मंदिरातील सोळाव्या शतकातील पुरातन श्रीकृष्णाची मूर्ती चोरीला गेलीय. मूर्ती चोरीला गेल्यानं भाविकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. मूर्ती शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. गेल्या काही महिन्यातील राज्यातील मूर्ती चोरीची ही तिसरी घटना आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























