एक्स्प्लोर
Advertisement
Kartik More Aurangabad : तिसरीत शिकणाऱ्या कार्तिक मोरेची कहाणी तुम्हालाही प्रेरणा देणारी ठरु शकते
ही कहाणी आहे जिद्दीची .ही कहाणी आहे आत्मविश्वासाची. हिंदीमध्ये एक म्हण आहे .तकदिर उनकी भी होती है जिनको हात भी नहीं होते .या म्हणीचा प्रत्यय औंगाबादमधील जि.प.प्रा.शा. पळसगाव च्या या विद्यार्थ्याला पाहून येतो.कार्तिक मोरे हा इयत्ता तिसरीतील विद्यार्थी .ज्याला दोनही हात नाहीत पण शिकण्याच्या जिद्दीतून तो पायाने लिहायला शिकला . भिंतीवरची अक्षर खांदा आणि डोक्याच्या मध्ये काठी पकडून तो वाचू लागला. आज त्याचा अक्षर इतर मुलांपेक्षा देखील सुंदर आहे
औरंगाबाद
Sambhaji Nagar : 13 हजार पगार, कोट्यवधींची लफडी; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप
VIDEO : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
पुणे
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement