एक्स्प्लोर
Aurangabad : Election Commission Website बंद, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना अडचणी
- निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद
- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज भरण्यात अडचणी
- इच्छुक उमेदवारांना रात्र काढावे लागते जागून
- निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने इच्छुकांना मनस्ताप
- उद्याची शेवटची तारीख असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची धावपळ
- ऑनलाइन पद्धत रद्द करून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची इच्छुक उमेदवारांची मागणी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
धाराशिव
व्यापार-उद्योग























