एक्स्प्लोर
Aurangabad : माझाच्या बातमीची Uddhav Thackeray यांच्याकडून दखल, चव्हाण कुटुंबीयांशी फोनवर संवाद
Aurangabad News: मराठवाड्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, शेतकरी हतबल झाल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. औरंगाबाद येथील गंगापूर तालुक्यातील अशाच एका बुट्टेवडगाव गावातील चव्हाण कुटुंबातील व्यथा 'एबीपी माझा'ने दाखवली होती. माझाच्या या बातमीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शेतकरी कुटुंबाशी फोनवरून संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तर काळजी करू नका धीर ठेवा आपण सर्व एकत्र असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
बुलढाणा























