एक्स्प्लोर
Aurangabad Crime | औरंगाबादेत बनावट नोटा छापणारी टोळी अटकेत; शंभर, दोनशे, दोन हजारांच्या नोटा जप्त
Aurangabad Crime | औरंगाबादेत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी शंभर, दोनशे आणि दोन हजारांच्या बनावट नोटा छापत होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे, ग्राहक सेवा केंद्रात या नोटा छापल्या जात होत्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईत लाखोंच्या बनावट नोटा, कॉम्प्युटर आणि तीन लाख 70 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. सिडको पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















