एक्स्प्लोर
Corona Vaccine Dry Run | लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर पुढं काय, पाहा तुमच्या जिल्ह्यातलं ड्राय रन
कोरोना लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी देशभरात याची सर्वात मोठी रंगीत तालीम सुरु आहे. ड्राय रन या नावे ही रंगीत तालीम सुरु असून, त्या माध्यमातून लसीकरणाच्या वेळी येणाऱ्या संभाव्य अडचणी जाणत त्यावर तोडगा काढला जाणार आहे. जेणेकरुन मूळ लसीकरण प्रक्रियेत अधित सुसूत्रता दिसून यावी. जाणून घ्या काय आहे ही नेमकी प्रक्रिया आणि लसीकरण केंद्रावर गेल्यावर नागरिकांनी पुढं करावं तरी काय...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
पुणे
धुळे
राजकारण























