एक्स्प्लोर
Aurangabad: निर्जन स्थळी जळलेले मृतदेह आढळले, ज्वलनशील पदार्थांमुळं दुर्घटना? ABP Majha
औरंगाबाद शहराजवळील गांधेली शिवारात निर्जन स्थळी एका कारमध्ये ३५ ते ४० वर्षीय महिला आणि पुरुष जळालेल्या अवस्थेत सापडले. गाडीमध्ये एसीचा स्फोट झाल्यानं ही दुर्घटना घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. या दुर्घटनेतील मृतांची ओळख पटली असून गंगाधर आहेर आणि शालिनी बनसोड अशी त्यांची नावं आहेत. गंगाधर हे एका व्यावसायिकाकडे चालक म्हणून नोकरीला होते. दुपारी १२ वाजता ते कार घेऊन गेले होते. काल दुपारी कारचा स्फोट झाल्याची माहिती या परिसरातील शेतकऱ्यानं पोलिसांना दिली. त्यानंतर चिकलठाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि जळालेल्या अवस्थेतील दोघांनाही घाटी रुग्णालयात नेलं. तिथं दोघांना मृत घोषित करण्यात आलं. हा अपघात आहे की घातपात याचाही पोलीस तपास करत आहेत.
औरंगाबाद
Sambhaji Nagar : 13 हजार पगार, कोट्यवधींची लफडी; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप
VIDEO : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement