एक्स्प्लोर
Aurangabad Hospital : आमदार प्रशांत बंब यांनी उभारलं 100 खाटांचं रुग्णालय
भाजप आमदार प्रशांत बंब यांनी 100 खाटांचं आयसीयु खाटांचं एक रुग्णालय उभारलं आहे. रुग्णांना या ठिकाणी मोफत उपचार दिले जाणार आहेत. या दोन मजली रुग्णालयात ऑक्सिजनचीही व्यवस्था आहे.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















